नियम आणि अटी

नियम आणि अटी
  • कोणताही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आगाऊ रक्कम भरल्यानंतरच शूट सुरू करण्यात येईल. 30 दिवसांच्या आत काम सुरू केले नाही तर भरलेली रक्कम परत मिळणार नाही.
  • लेखी संमती किंवा अंतिम मंजुरीशिवाय कोणतेही काम सुरू करता येणार नाही.
  • चॅनेलच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही सोशल मीडियावर कंटेंट पोस्ट करू नये. नियमभंग झाल्यास कायदेशीर प्रक्रिया होऊ शकते.
  • शूटदरम्यान तांत्रिक अडचणी आल्यास काही वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. नंतर तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
  • परगावी शूट असल्यास येण्या-जाण्याचा खर्च किंवा ठरलेली अतिरिक्त रक्कम द्यावी लागेल.
  • अंतिम व्हिडिओ लिंक दिल्यानंतर Raw Footage उपलब्ध होणार नाही.
वरील सर्व नियम बंधनकारक असून कृपया नोंद घ्यावी.
img
Enjoy New Shows

तुमची स्टोरी जगासमोर आणायची आहे?
आजच संपर्क करा आणि प्रोफेशनल व्हिडिओ कंटेंटसह तुमचा ब्रँड पुढे न्या!

संपर्क करा
img
Enquiry