आमच्याबद्दल

About Us

श्रीया भास्कर | प्रत्येकाची वाट वेगळी, प्रत्येकाची स्टोरी वेगळी

3+ वर्षांचा विश्वास • प्रेरणादायी मुलाखती • स्टोरीटेलिंग • Instagram Reels

श्रीया भास्कर हे चॅनेल गेली 3 वर्षे सातत्याने प्रेक्षकांसाठी काम करत आहे. काही चॅनेल्स फक्त मनोरंजनासाठी असतात, पण काही चॅनेल्स तुम्हाला प्रेरणा, अनुभव आणि नवी दिशा देऊन जातात. आम्ही अशाच खऱ्या कथा, खरा संघर्ष आणि यशाचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवतो.

आम्हाला का निवडाल?

  • 3+ वर्षांचा अनुभव
  • Creative Storytelling Approach
  • Social Media Friendly Content
  • Brand Visibility वाढवणारे व्हिडिओ
  • Result Oriented Marketing Content
img
Enjoy New Shows

तुमची स्टोरी जगासमोर आणायची आहे?
आजच संपर्क करा आणि प्रोफेशनल व्हिडिओ कंटेंटसह तुमचा ब्रँड पुढे न्या!

संपर्क करा
img
Enquiry